Chairman's Note

ओमप्रकाश दादाप्पा
काका कोयटे
संस्थापक चेअरमन - समता पतसंस्था
। अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
भारताचे प्रतिनिधीत्व – एशियन कॉन्फ्युगरेशन क्रेडिट युनिअन

जग बदलत आहे.. म्हणून आम्हीही बदलत आहोत.

दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळणारी माणसं.. गुंतलेली आहेत, आपल्याच सेवेसाठी.. वचनबध्द आहेत, आयुष्याला समृध्दीची दिशा देण्यासाठी.. तत्पर आहेत, आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरण्यासाठी... आपुलकीनं जपलेला विश्वास अधिकाधिक दृढ करण्यासाठी... आणि दृढ झालेला विश्वास अंतर्मनाच्या तिजोरीत श्रध्दापूर्वक वंदिन्यासाठी.. विश्वास + सुरक्षितता = समता हे संस्थेचं ब्रीदवाक्य सार्थ करण्यासाठी....

जग बदलत आहे.. म्हणून आम्हीही बदलत आहोत. अत्याधुनिक बँकिंग सुविधांसह सज्ज झालो आहोत..

चला तर,
हात मिळवूया अत्याधुनिकतेशी....